पिकांसाठी लागू
भात, कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची, तूर, सोयाबीन, हरभरा, ऊस, यांगी, उहद, मिरची भेंडी
घटक
क्लोरेट्रेनिलीप्रोल १८.५% एससी
प्रमाण
भात, कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची, तूर, सोयाबीन, हरभराः ६० मिली/एकर, ऊसः वाळवी २००-२५० मिली/ एकर, लवकर शूट बोरर, टॉप बोरर १५० मिली / एकर वांगीः ८० मिली/एकर, उडदः ४० मिली/एकर, कारलेः ४० ते ५० मिली/ एकर, भेंडी ५० मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
इतर कोणत्याही रसायणात मिसळू नये.
पुर्नवापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अतिरिक्त माहिती
किड व्यवस्थापनासाठी उत्कृट उपाय
परिणामकारकता
तांदूळः स्टेम बोरर, लिफ फोल्डर, कोबीः डायमंड बैंक मॉय, कापूसः अमेरिकन बॉलवर्म, स्पॉट बॉलवर्म, टोबॅको कैटरपिलर, ऊसः दीमक, शुट बोरर, टॉप बोरर, टोमॅटो फळांचा बोरर, मिरचीः फळ पोखरणारी आळी, वांगेः शुट अॅण्ड फ्रूट बोरर, तूरः पॉड बोरर, सोयाबीनः ग्रीन रोगी लूपर, स्टेम फ्लाय, गईल बीटल, हरभराः पॉड बोरर्स, उडदः पॉड बोरर्स, कारलेः फळ पोखरणारी आळी आणि सुरवंट, भेंडीः फळ पोखरणारी आळी,
Reviews (0)
There are no reviews yet.