पिक्कांसाठी लागू
ऊस, बटाटा, टोमॅटो, सो याबिन आणि गहू.
घटक
मेट्रोब्यूझिन ७०% WP
प्रमाण
उस-उगवणीपूर्वी (४००-५०० पैम/एकर) उगवणीनंतर (३०० ग्रॅम/एकर). बटाटा आणि टोमॅटो पिकासाठी १५० प्रेम
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
परिणामकारकता
मेट्रोबुझिन दोन्ही अरुंद आणि रुद पानांचे तण नियंत्रित करते,
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही रसायनासह मिसळू नका.
पुर्नवापर आवश्यकता
तणांच्या संपूर्ण नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना वापरावे.
पिकाची अवस्था
मेट्रोब्यक्षिन तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवल्यावर दोन्ही बळेला बापरता यत.
Reviews (0)
There are no reviews yet.