पिकांसाठी लागू
गहू, मका, साळी, ज्वारी, बटाटा, टोमॅटो, मिरची, कांदा, कॉलीफ्लॉवर, भुईमूग, द्राक्ष
पटक
मैकोड़झेव ७५% डब्लूपी
प्रमाण
गहू, मका, भात, ज्वारी, बटाटा, टोमॅटो, मिरची (फळ रॉट ज्योग्य रॉट, पाने डाग), फुलकोबी, (पाने डाग), शेंगदाणे (टिका रोग व गंज), द्राक्षे, केळी, जिरे, सोयाबीन, सूर्यफूल, मसूर, नारळ, वेलनट: ६००-८०० ग्रॅम/एकर, पेरुः २ ग्रॅम / १ लिटर, न्सफरचंद ३ ग्रॅम/१ लिटर, शेंगदाणा (बीजोपचार- कॉलर रॉट) २.५ ३.० ग्रॅम / कि.ग्रा. मिरची (मर रोग), फुलकोबी (कॉलर नॉट- बियाणे उगवल्यानंतर) ३ ग्रॅम/लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
गहः तपकिरी आणि काळा तांबेरा, ब्लाइट, मका पानावरील करपा, केवड़ा भातः करपा, ज्वारी पानावरील डाग, बटाटाः उशिरा करपा, लवकर येणारा करपा, टोमॅटोः उशिरा करपा, बकरोंट, लिफस्पॉट, मिरचीः मर, फळांची वेल, रिपॉट, लिफस्पॉट, फुलकोबीः कॉलररोट पानावरील डाग, भुईमूगः टिकारोग आणि तांबेरा, कॉलर रॉट, लिफ स्पॉट, द्राक्षेः अँगुलर लिफस्पॉट, डाऊनी बुरशी, अथ्राँकोनोस, पेरु फळकूज, केळीः सिगार एंड रॉट, टीप रॉट, सिगाटोका, लिफरपॉट, सफरचंद स्कंब आणि काजळी, जिरे ब्लाइट, खरबुजः टरबुजा अग्रेकोनोस, कांदाः पानावरील करपा, आलेः पिवळा रोग, बिट लिफस्पॉट, सोयाबिनः तांबेरा, सुर्यफुलः पानावरील डाग, तांबेरा नारळः पानावरील स्पॉट, अक्रोडः डाऊनी लिफस्पॉट
मिसळण्यास सुसंगत
अल्कली पदार्थ सोडून, बहुसंख्य किटकनाशकांशी सुसंगत
पुर्नवापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अतिरिक्त माहिती
विस्तृत श्रेणीतील, वनस्पती, रोगजनकांच्या चारही प्रमुख वर्गामुळे होणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवणारे प्रभावी संरक्षक बुरशीनाशक,

Compare
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “HP-Hthane M-4”

Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
Click outside to hide the comparison bar
Compare