पिकांसाठी लागू
मिरची, बटाटा, टोमॅटो, गहू, तांदूळ, कांदा, द्राक्षे, सफरचंद
रासायनिक रचना
अॅझोक्सिस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी
मात्रा
240-300 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
सुसंगतता
बहुतेक स्टिकर शी सुसंगत
अतिरिक्त माहिती
कस्टोडिया हे ब्रॉडस्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे जे अनेक बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करते तसेच उच्च उत्पादन आणि गुणवत्ता मिळते
Reviews (0)
There are no reviews yet.