पिकांसाठी लागू
ऊस, सर्व प्रकारची पिके
प्रमाण
१००० मिली / एकर
घटक
मातीतील सुक्ष्म पोषक द्रव्यांचे शोषण सुधारते
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
इतर खतांसोबत मिश्रण
करून वापरण्याजोगे
पिकाची अवस्था
उत्पादनाच्या सर्व अवस्थांमध्ये वापरता येते
परिणामकारकता
ऊस कोंबडा आणि लांब बनवतो, उत्पादनात २०-३०% वाढ, विविध रोगांपासून संरक्षण, साखरेचे प्रमाण वाढवते आणि मातीतील, ओलावा व pH राखतो, मातीची रचना आणि, पाण्याची धारण क्षमता सुधारतो, रासायनिक खते वापरणे १५-२०% ने कमी करते
पुर्नवापर आवश्यकता
फुलांची व अपक्व फळांची गळ कमी करते वनस्पतींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
Reviews (0)
There are no reviews yet.