पिकासाठी लागू
ज्वारी, मका, गहू, ऊस, चहा
घटक
२,४-डी अमाईन सॉल्ट ५८% एसएल
प्रमाण
१००० मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
रुंद पानांचे तण प्रभावीपणे नियंत्रित करण्याव्यतिरिक्त, हे लव्हाळा तणाचे नियंत्रण देखील करते.
मिसळण्यास सुसंगत
स्वतंत्रपणे वापरावे
पुर्नवापर आवश्यकता
ताणांच्या संपुर्ण नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना वापरावे,
पिकाची अवस्था
अंदाजे पेरणी नंतर १५-३० दिवसांनी फवारणी करावी
Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum. S totam rem aperiam, eaque ips